मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आसामचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित, केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, दुग्धसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही लग्नाला उपस्थिती लावली.
4/7
या सोहळ्याला अनेक व्हीव्हीआयपींनी उपस्थिती लावली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह. भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, योगगुरु रामदेव बाबा, शिवसेना नेते रामदास कदम, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, आरएसएस सरसहकार्यवाह सुरेश जी. सोनी हे लग्नासाठी उपस्थित होते.
5/7
केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीचा विवाहसोहळा काल नागपुरात पार पडला. गडकरींची मुलगी केतकी अमेरिकेत फेसबूकमध्ये काम करणाऱ्या आदित्य कासखेडीकरसोबत विवाहबद्ध झाली.