एक्स्प्लोर
नांदूर-मध्यमेश्वरमध्ये परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/05144651/nandur-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![येत्या काही दिवसात त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. इथे येणाऱ्या विदेशी पाहुण्यांचा मुक्काम या ठिकाणी आणखी काही महिने राहणार असल्याने पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/05144654/nandur-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येत्या काही दिवसात त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. इथे येणाऱ्या विदेशी पाहुण्यांचा मुक्काम या ठिकाणी आणखी काही महिने राहणार असल्याने पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
2/10
![वनविभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/05144651/nandur-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वनविभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत.
3/10
![विविध पक्षी आणि निसर्गरम्य वातावरण येथे असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही जण न चुकता येतात तर काही प्रथमच पक्षी निरिक्षणासाठी येतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/05144648/nandur-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विविध पक्षी आणि निसर्गरम्य वातावरण येथे असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही जण न चुकता येतात तर काही प्रथमच पक्षी निरिक्षणासाठी येतात.
4/10
![काही पक्ष मस्त आकाशात घिरट्या घालतात, तर काही बदक आपलं खाद्य शोधण्यासाठी चक्क शिरसासन करताना आढळतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/05144646/nandur-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही पक्ष मस्त आकाशात घिरट्या घालतात, तर काही बदक आपलं खाद्य शोधण्यासाठी चक्क शिरसासन करताना आढळतात.
5/10
![शिवाय देशी पक्षांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या ठिकाणी थापाट्या, गढवाल, तरंग पक्षी, कॉमन पोचर्ड, भिवई बदक, चक्रांग पक्षी, ऑस्प्रे, पेटेंड स्टोर्क, कॉमन क्रेन, फ्लेमिंगो, ईगल, स्पून बिल, स्पोटेड ईगल असे विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/05144644/nandur-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवाय देशी पक्षांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या ठिकाणी थापाट्या, गढवाल, तरंग पक्षी, कॉमन पोचर्ड, भिवई बदक, चक्रांग पक्षी, ऑस्प्रे, पेटेंड स्टोर्क, कॉमन क्रेन, फ्लेमिंगो, ईगल, स्पून बिल, स्पोटेड ईगल असे विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.
6/10
![युरोप, सायबेरिया, उत्तर अमेरिका आणि आशियाई देशांतून हे पक्षी तर येथे येतातच.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/05144641/nandur-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युरोप, सायबेरिया, उत्तर अमेरिका आणि आशियाई देशांतून हे पक्षी तर येथे येतातच.
7/10
![नांदूर-मध्यमेश्वर येथील धरणाच्या पाणथळ भागात या पक्षांसाठी पोषक वातावरण आणि आवश्यक असलेलं खाद्य म्हणजेच शेवाळ, कीटक, मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. हे परदेशी पाहुणे महिनाभर आधीच आल्यामुळे पक्षीप्रेमींनाही सुखद धक्का बसला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/05144639/nandur-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नांदूर-मध्यमेश्वर येथील धरणाच्या पाणथळ भागात या पक्षांसाठी पोषक वातावरण आणि आवश्यक असलेलं खाद्य म्हणजेच शेवाळ, कीटक, मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. हे परदेशी पाहुणे महिनाभर आधीच आल्यामुळे पक्षीप्रेमींनाही सुखद धक्का बसला आहे.
8/10
![हिवाळ्याची चाहुल लागताच नाशिक जिल्ह्यातील भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विदेशी पाहुण्यांचं म्हणजे पक्ष्यांचं आगमन होत असतं. मात्र यंदा हे पाहुणे तब्बल महिनाभर आधिच मुक्कामी आले आहेत. सध्या काही पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/05144637/nandur-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिवाळ्याची चाहुल लागताच नाशिक जिल्ह्यातील भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विदेशी पाहुण्यांचं म्हणजे पक्ष्यांचं आगमन होत असतं. मात्र यंदा हे पाहुणे तब्बल महिनाभर आधिच मुक्कामी आले आहेत. सध्या काही पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे.
9/10
![नाशिक जिल्ह्यातील नांदूर- मध्यमेश्वरच्या काठांवर सध्या पक्षीप्रेमी या पाहुण्यांना पाहायला गर्दी करत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/05144634/nandur-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक जिल्ह्यातील नांदूर- मध्यमेश्वरच्या काठांवर सध्या पक्षीप्रेमी या पाहुण्यांना पाहायला गर्दी करत आहेत.
10/10
![पक्षी सप्ताहाला आज पासून सुरुवात होत आहे. आनंदाची बाब म्हणजे सध्या परदेशी पाहुण्यांचं भारतात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/05144632/nandur-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पक्षी सप्ताहाला आज पासून सुरुवात होत आहे. आनंदाची बाब म्हणजे सध्या परदेशी पाहुण्यांचं भारतात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे.
Published at : 05 Nov 2017 02:48 PM (IST)
Tags :
पक्षीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)