एक्स्प्लोर
प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचं वैभव देशाला दाखवणारा चित्ररथ कसा असेल?
1/10

चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या आहेत. या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली आहे.
2/10

दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले आहेत.
Published at : 22 Jan 2018 06:27 PM (IST)
View More























