एक्स्प्लोर
लातूर-तुळजापूर रोडवरील भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

1/8

पाहा आणखी फोटो
2/8

पाहा आणखी फोटो
3/8

पाहा आणखी फोटो
4/8

चालकाच्या बाजूने ट्रकने बसला धडक दिली. त्यामुळे चालकासह यामध्ये प्रवाशांनाही गंभीर इजा झाली आहे.
5/8

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना केलं.
6/8

अपघात एवढा भीषण होता, की बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला.
7/8

लातूर-तुळजापूर रोडवर हा अपघात झाला. जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
8/8

लातूर : ट्रक आणि बसच्या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
Published at : 18 Nov 2017 05:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
सोलापूर
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
