एक्स्प्लोर
अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेसचं उद्घाटन; 19 फेब्रुवारीपासून करू शकता प्रवास
1/7

ही भारतातील दुसरी प्रायव्हेट/ कॉर्पोरेट ट्रेन आहे.
2/7

सामान्य नागरिक 19 जानेवारीपासून या ट्रेनमध्ये प्रवास करू शकणार आहेत. रेल्वे मंत्री याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.
Published at : 17 Jan 2020 09:49 AM (IST)
View More























