एक्स्प्लोर
प्रियांका-निकच्या लग्न समारंभाचे खास फोटो
1/5

प्रियांका आणि निकच्या लग्नासाठी बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गज पाहुणे जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत.
2/5

जोधपूरच्या उमेद भवनमध्ये आज प्रियांका-निकचा कॅथलिक पद्धतीने लग्न झाले. त्यानंतर उद्या (रविवारी) हिंदू रिती रिवाजाप्रमाणे या दोघांचे लग्न होणार आहे. त्याआधी शुक्रवारी मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडला.
Published at : 01 Dec 2018 09:34 PM (IST)
View More























