एक्स्प्लोर
आकाश-श्लोकाच्या एंगेजमेंटमधील खास फोटो

1/14

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुंकेश अंबानी यांचा मुलगा आकाशची हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता सोबत एंगेजमेंट पार पडली. अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिला या राहत्या घरी एंगेजमेंट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राजकारणी, उद्योगपती, क्रिकेट स्टार्स तसेच ख्यातनाम बॉलिवूड दिग्गजांनी हजेरी लावली.
2/14

मुकेश अबांनी यांच्या पत्नी नीता अंबानी या सोहळ्यात उपस्थितांचे स्वागत करताना आढळून आल्या.
3/14

दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री काजोल यांनी या सोहळ्याला उपस्थित लावली.
4/14

अभिनेता रणबीर कपूर आपल्या आई नीतू सिंग सोबत सोहळ्यात दिसून आला.
5/14

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने पत्नी गीता बसरा सोबत अभिनेता रणबीर कपूर आपल्या आई नीतू सिंग सोबत सामील झाला.
6/14

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकर सोहळ्यात दिसून आले.
7/14

अभिषेक बच्चन आपली पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या सोबत सोहळ्यात दिसून आला.
8/14

सोहळ्यात मुकेश यांचे बंधू अनिल अंबानी आणि पत्नी टीना अंबानी देखील सामील झाल्या.
9/14

रतन टाटा, महेंद्र ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, कोटक महिंद्राचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक, आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला हे देखील उपस्थित होते.
10/14

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल पटेल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल पटेल यांसारख्य़ा अनेक दिग्गज राजकारण्यांनी सोहळ्यास हजेरी लावली.
11/14

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस सोहळ्यास हजर होते. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील उपस्थिती लावली.
12/14

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, सुरेश प्रभु आणि मनोज सिन्हा यांनीसुद्धा अंबानी यांच्या मुलाच्या एंगेजमेंट सोहळ्याला हजेरी लावली.
13/14

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने सुद्धा आपली पत्नी किरण रावसोबत सोहळ्याला उपस्थिति लावली
14/14

‘संजू’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी सोहळ्याला हजेरी लावली.
Published at : 01 Jul 2018 11:27 AM (IST)
Tags :
Akash Ambaniअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
