एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics: कोल्हापूरातील कागल तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25164410/Feature_Photo_720X540.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![हत्तीला पाहण्यासाठी बघ्यांचीही मोठी गर्दी या परिसरात पहायला मिळाली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25164651/WhatsApp-Image-2021-02-25-at-10.45.57-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हत्तीला पाहण्यासाठी बघ्यांचीही मोठी गर्दी या परिसरात पहायला मिळाली.
2/7
![तमनाकवाडा - कापशी गावच्या शेतात हत्तीचा वावर असल्याचं दिसून आलंय.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25164638/WhatsApp-Image-2021-02-25-at-10.45.57-AM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमनाकवाडा - कापशी गावच्या शेतात हत्तीचा वावर असल्याचं दिसून आलंय.
3/7
![कोल्हापूरातील कागल, आजरा, चंदगड तालुक्यांतील शेतकऱ्यांना दरवर्षी कर्नाटकातील टस्कर हत्तीच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25164626/WhatsApp-Image-2021-02-25-at-10.45.58-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोल्हापूरातील कागल, आजरा, चंदगड तालुक्यांतील शेतकऱ्यांना दरवर्षी कर्नाटकातील टस्कर हत्तीच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय.
4/7
![हत्ती आल्याची वन विभागाला माहिती देऊनही अधिकारी-कर्मचारी आलेच नाहीत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25164613/WhatsApp-Image-2021-02-25-at-10.45.58-AM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हत्ती आल्याची वन विभागाला माहिती देऊनही अधिकारी-कर्मचारी आलेच नाहीत.
5/7
![गुरुवारी पहाटे हे हत्ती दाखल झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालंय.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25164600/WhatsApp-Image-2021-02-25-at-10.45.59-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुरुवारी पहाटे हे हत्ती दाखल झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालंय.
6/7
![कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावच्या वेशीवर टस्कर हत्ती आल्याचं पहायला मिळालं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25164548/WhatsApp-Image-2021-02-25-at-10.45.59-AM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावच्या वेशीवर टस्कर हत्ती आल्याचं पहायला मिळालं.
7/7
![हे टस्कर हत्ती शेतात घुसतात आणि शेतीचे प्रचंड नुकसान करतात. यावर शेतकऱ्यांनी अनेकवेळा प्रशासनाकडे या हत्तींचा बंदोबस्त करावा याची मागणी केलीय. पण प्रशासनाकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25164534/WhatsApp-Image-2021-02-25-at-10.45.59-AM-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे टस्कर हत्ती शेतात घुसतात आणि शेतीचे प्रचंड नुकसान करतात. यावर शेतकऱ्यांनी अनेकवेळा प्रशासनाकडे या हत्तींचा बंदोबस्त करावा याची मागणी केलीय. पण प्रशासनाकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion