मुख्यपृष्ठPhotosबीड : परळी तालुक्यात शेतकऱ्यांनी शेडनेटसह पीकंही गमावली
बीड : परळी तालुक्यात शेतकऱ्यांनी शेडनेटसह पीकंही गमावली
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 15 Mar 2017 06:08 PM (IST)
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7
7/7
बीड : गटशेतीसाठी पुढाकार घेणारे परळी तालुक्यातील इंजेगावचे प्रयोगशील शेतकरी नाथराव कराड यांच्या शेडनेटं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेडनेटमधील मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे.