एक्स्प्लोर
माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न सुरु आहे : पंकजा मुंडे

1/10

पुढच्या दसऱ्याला भगवान गडाचे मंहंतच दसरा मेळाव्यासाठी मला कन्या म्हणून बोलावतील : पंकजा मुंडे
2/10

महादेव जानकर, सदाभाऊ खोत आणि राम शिंदे या माझ्या सगळ्या भावांना माझ्यामुळे लाल दिवा मिळाला : पंकजा मुंडे
3/10

माझे बंधू राम शिंदे कॅबिनेट मंत्री झाले, केवळ मंत्रीच नाही तर माझ्या खात्याचा वारसा त्यांना दिला : पंकजा मुंडे
4/10

गडाला बाप मानलं, त्याच्याविरोधात बोलणार नाही. वडिलांच्या अस्थी गडावर आणल्या तेव्हाच भगवानगडाची लेक झाले : पंकजा मुंडे
5/10

मला अहंकार नाही, पण स्वाभिमान आहे. मी अहंकार आणि कारस्थानाचा बुरुज तुमच्यासाठी उतरले: पंकजा मुंडे
6/10

तुमच्या हातातला कोयत फक्त ऊसतोडणीसाठी वापरा, दुसऱ्या कामांसाठी नको : पंकजा मुंडे
7/10

हुंडा आणि स्त्री भ्रूण हत्येचा राक्षस संपवून टाका : पंकजा मुंडे
8/10

माझा राजीनामा हेलिकॉप्टरमध्ये कायम तयार असतो, भ्रष्टाचाराचे आरोप, राजीनामा मागणाऱ्यांना पंकजा मुंडेंनी या शब्दात ठणकावलं.
9/10

भ्रष्टाचाराचे आरोप करुन करुन माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न सुरु आहे : पंकजा मुंडे
10/10

मला उन्हाचे चटके बसत नाहीत, कारण तुमच्या प्रेमाची सावली माझ्यावर आहे : पंकजा मुंडे
Published at : 11 Oct 2016 04:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
