एक्स्प्लोर
पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचं सांत्वन

1/24

2/24

3/24

4/24

5/24

6/24

7/24

8/24

9/24

10/24

11/24

12/24

13/24

14/24

15/24

16/24

17/24

18/24

19/24

20/24

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे ज्येष्ठ बंधू पंडीतअण्णा मुंडे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
21/24

पंडीत अण्णांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
22/24

पंडीतअण्णा मुंडे यांचं काल (13 ऑक्टोबर) रोजी दीर्घ निधन झालं. बीडमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते.
23/24

पंकजा मुंडेच्या आई प्रज्ञा मुंडे यांनी देखील धनंजय मुंडेंचं सांत्वन केलं.
24/24

परळी जवळील कन्हेरवाडी इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी देखील पार्थिवाचं दर्शनं घेतलं. त्याचवेळी त्यांनी धनंजय मुंडेंचं सांत्वनही केलं.
Published at : 14 Oct 2016 03:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
नागपूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion