एक्स्प्लोर
36 अंडी, 3.5 किलो मटण आणि 5 लीटर दूध, 'हल्क'चा खुराक

1/5

पाकिस्तानमध्ये हल्क नावाने प्रसिद्ध असणाऱ्या अरबाज खीजर हयात याची वर्ल्ड रेसलिंग लीग (WWE) मध्ये सहभागी होण्याची ईच्छा आहे.
2/5

वजन जास्त असल्याने कोणताही शारीरिक त्रास होत नसल्याचं अरबाजचं म्हणणं आहे.
3/5

दररोज 36 अंडी, 3.5 किलो मटण आणि 5 लीटर दूध असा अरबाजचा खुराक आहे.
4/5

आपण जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती असल्याचा अरबाजचा दावा असून त्याची उंची 6.3 फूट आहे.
5/5

'डेली मेल'च्या वृत्तानुसार अरबाज सध्या WWE मध्ये सहभागी होण्याची तयारी करत आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाएट करत असून सध्या त्याचं वजन 436 किलो आहे.
Published at : 14 Jan 2017 06:01 PM (IST)
Tags :
WWEअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
