एक्स्प्लोर
वनप्लस 3 लवकरच भेटीला, लाँचिंग तारीख जाहीर
1/6

कंपनीने वनप्लस 3 ची भारतात किंमत किती असेल याबाबत गुप्तता ठेवली आहे. तरीही या फोनची किंमत 26 हजार 500 रुपये असेल अशी माहिती समोर आली आहे.
2/6

या फोनमध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि सेल्फिसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिलेला आहे. शिवाय वनप्लस3 मध्ये 3000 mAh क्षमतेची बॅटरी आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देखील असणार आहे.
Published at : 07 Jun 2016 03:17 PM (IST)
View More























