एक्स्प्लोर
'ट्युबलाईट' ओम पुरींचा अखेरचा सिनेमा

1/5

दरम्यान सलमानच्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमातही ओम पुरींनी छोटीशी भूमिका साकारली होती.
2/5

सलमान खाननेही ट्विटरवरुन ओम पुरींच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं. आम्ही एक प्रतिभावान कलाकार गमावला, अशा शब्दात सलमानने त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली.
3/5

ओम पुरींच्या निधनाची बातमी समजताच दिग्दर्शक कबीर खान यांनी दुःख व्यक्त केलं. शिवाय सिनेमाच्या सेटवरील त्यांच्यासोबतचा फोटोही शेअर केला.
4/5

तुम्ही काही दिवसांपूर्वी आमच्यासोबत सेटवर होतात. आज तुमच्या रुपात आम्ही एक महान कलाकार गमावलाय, असं कबीर खान म्हणाले.
5/5

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं काल हृदयविकारच्या तीव्र झटक्याने निधन झालं. अभिनेता सलमान खान स्टारर मच अवेटेड 'ट्युबलाईट' हा त्यांचा अखेरचा सिनेमा असून त्यामध्ये ते दिसणार आहेत.
Published at : 07 Jan 2017 11:11 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
