एक्स्प्लोर
18 वर्षांचा संसार मोडला, अरबाज आणि मलायकाचा घटस्फोट
1/6

अरबाज आणि मलायका या दोघांनीही काही दिवसांपूर्वीच कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्याला आज कोर्टाची मंजुरी मिळाली. कोर्टाच्या मंजुरीनंतर दोघांचं 18 वर्षांचं नात संपलं.
2/6

अरबाज आणि मलायका अनेकदा एकत्र दिसले होते. त्यामुळे दोघे पुन्हा एकत्र आल्याची चर्चा होती. मात्र घटस्फोटानंतर दोघांचं नातं संपल्याचं स्पष्ट झालं.
Published at : 11 May 2017 09:09 PM (IST)
View More























