Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 24 Jan 2019 03:17 PM (IST)
1/11
2/11
3/11
अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला नायगारा धबधबा नेहमी गोठायचा, पण इथे वीज निर्मिती केंद्र सुरु केल्यापासून हा धबधबा पूर्णपणे गोठणं थांबलं आहे.
4/11
5/11
त्यामुळे बर्फातून आणि दगडातून पाणी वाहतच राहते.
6/11
7/11
विशेष म्हणजे धबधब्याचा काही भाग गोठला असला तरी, त्याचा मुख्य भाग मात्र पूर्णत: गोठलेला नाही.
8/11
9/11
वादळामुळे इथल्या परिसरावर बर्फाची चादर पसरली आहे.
10/11
11/11
अमेरिकेतला जगप्रसिद्ध नायगारा धबधब्याचा परिसर सध्या बर्फवृष्टीने गोठून गेला आहे.