एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
वाहतूक नियम मोडणाऱ्यांनो सावधान!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/03232124/a-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![यापुढे तुम्ही वाहतुकीचे नियम तोडले तर तुम्हाला जास्तीचा दंड भरावा लागणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/03232136/f-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापुढे तुम्ही वाहतुकीचे नियम तोडले तर तुम्हाला जास्तीचा दंड भरावा लागणार आहे.
2/6
![हेल्मेटशिवाय गाडी चालवली तर शंभर रुपये नाही तर एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/03232134/e-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हेल्मेटशिवाय गाडी चालवली तर शंभर रुपये नाही तर एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
3/6
![रु पिऊन गाडी चालवताना आढळला तर 2 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/03232132/d-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रु पिऊन गाडी चालवताना आढळला तर 2 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
4/6
![तुम्ही वाहन चालक परवान्याशिवाय गाडी चालवताना आढळलात तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड ठोठावला जाईल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/03232129/c-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही वाहन चालक परवान्याशिवाय गाडी चालवताना आढळलात तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड ठोठावला जाईल.
5/6
![वाहतूक अधिनियमन कायद्यातील सुधारणांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/03232127/b-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाहतूक अधिनियमन कायद्यातील सुधारणांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
6/6
![वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्यास यापुढे तुम्हाला दहापट जास्त दंड भरावा लागणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/03232124/a-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्यास यापुढे तुम्हाला दहापट जास्त दंड भरावा लागणार आहे.
Published at : 03 Aug 2016 11:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion