एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
महिलांना असं कॉम्प्लिमेंट देतोस? ट्विटरवर नेहाचा संताप
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29123621/Neha-Pendse-w.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![संबंधित ट्वीट कोट करुन तिने आपला संताप व्यक्त केला. 'महिलांचं अशाप्रकारे कौतुक करतात का? किळस आहे. लाज वाटायला हवी' अशा शब्दात तिने त्याला झापलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29125313/Neha-Pendse.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संबंधित ट्वीट कोट करुन तिने आपला संताप व्यक्त केला. 'महिलांचं अशाप्रकारे कौतुक करतात का? किळस आहे. लाज वाटायला हवी' अशा शब्दात तिने त्याला झापलं.
2/9
![विशेष म्हणजे मस्त इन्सान या यूझरचं ट्विटर अकाऊण्ट डिलीट करण्यात आलं आहे. त्याच्यावर सायबर क्राईम अंतर्गत काय कारवाई होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29125311/Neha-Pendse-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे मस्त इन्सान या यूझरचं ट्विटर अकाऊण्ट डिलीट करण्यात आलं आहे. त्याच्यावर सायबर क्राईम अंतर्गत काय कारवाई होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
3/9
![मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊण्टवरुनही या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्यात आली. पोलिसांनी नेहाला सायबर पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29125309/Neha-Pendse-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊण्टवरुनही या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्यात आली. पोलिसांनी नेहाला सायबर पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितलं.
4/9
![अमृता खानविलकर, श्रुती मराठे, समीर कक्कड, जितेंद्र जोशी यासारख्या कलाकारांनीही नेहाला पाठिंबा देत आरोपीला धारेवर धरलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29125306/Neha-Pendse-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृता खानविलकर, श्रुती मराठे, समीर कक्कड, जितेंद्र जोशी यासारख्या कलाकारांनीही नेहाला पाठिंबा देत आरोपीला धारेवर धरलं.
5/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29125304/Neha-Pendse-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29125302/Neha-Pendse-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7/9
![नेहा पेंडसेच्या हिमतीला अनेकांनी दाद दिली. अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेने नेहा पेंडसेसोबत मुंबई पोलिसांना टॅग केलं आणि टवाळाची तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29125259/Neha-Pendse-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा पेंडसेच्या हिमतीला अनेकांनी दाद दिली. अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेने नेहा पेंडसेसोबत मुंबई पोलिसांना टॅग केलं आणि टवाळाची तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला.
8/9
![मस्त इन्सान (@mast_insaan) असं ट्विटर हँडल असलेल्या एका व्यक्तीने अभिनेत्री नेहा पेंडसेच्या ट्विटर अकाऊण्टवर अश्लील कमेंट केली. अनेक कलाकार अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात, मात्र नेहाने या टवाळखोराला धडा शिकवण्याचं मनावर घेतलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29123658/Neha-Pendse-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मस्त इन्सान (@mast_insaan) असं ट्विटर हँडल असलेल्या एका व्यक्तीने अभिनेत्री नेहा पेंडसेच्या ट्विटर अकाऊण्टवर अश्लील कमेंट केली. अनेक कलाकार अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात, मात्र नेहाने या टवाळखोराला धडा शिकवण्याचं मनावर घेतलं.
9/9
![अभिनेत्री नेहा पेंडसेच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊण्टवर एका टवाळखोराने उच्छाद मांडल्याचा प्रकार समोर आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29123621/Neha-Pendse-w.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री नेहा पेंडसेच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊण्टवर एका टवाळखोराने उच्छाद मांडल्याचा प्रकार समोर आला.
Published at : 29 Jun 2016 01:00 PM (IST)
Tags :
Nehha Pendseअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion