एक्स्प्लोर
पार्थ-रोहित यांच्या संघर्षाची चर्चा, सुप्रिया सुळेंकडून फॅमिली फोटो शेअर!
1/5

मात्र सुप्रिया सुळे यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. केवळ सुप्रिया सुळेच नाही तर रोहित पवार यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिघांचा सेल्फी पोस्ट करुन, भाऊ पार्थ पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
2/5

या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह पार्थ पवार आणि रोहित पवार एकत्र दिसत आहेत. मात्र नाराजीच्या चर्चांनंतर पवार कुटुंबीयात सर्व काही आलबेल असल्याचं या फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Published at : 16 Mar 2019 12:58 PM (IST)
View More























