एक्स्प्लोर
भुजबळांचा नवा अवतार सर्वात अगोदर एबीपी माझावर

1/8

जामिनानंतर भुजबळ सध्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
2/8

काही दिवसांवर आलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका, आगामी विधानसभा आणि लोकसभांची रणधुमाळी या पार्श्वभूमीवर भुजबळांना मिळालेल्या जामिनावर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
3/8

तुरूंगात जातानाचे भुजबळ आणि या दोन वर्षातलं बदलेलं रुप पूर्णपणे वेगळं आहे.
4/8

भुजबळांचा नवा अवतार एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
5/8

भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. मात्र चर्चेचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.
6/8

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळांची भेट घेतली.
7/8

सोमवारपासून छगन भुजबळ पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. मुंबईतल्या केईएम रुग्णालयात कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी भुजबळांची भेट घेत आहेत.
8/8

मुंबई : तब्बल दोन वर्षांनी जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं नवं रुप समोर आलं आहे.
Published at : 05 May 2018 07:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
अहमदनगर
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
