मुख्यपृष्ठPhotosमहाड पूल दुर्घटना: हेलिकॉप्टर दाखल, बचावकार्य सुरु
महाड पूल दुर्घटना: हेलिकॉप्टर दाखल, बचावकार्य सुरु
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 03 Aug 2016 12:59 PM (IST)
1/6
2/6
नौदलाचं सीकिंग 42B, तटरक्षक दलाचं 'चेतक' आणि हवाई दलाचं 'सीकिंग 42C' यांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.
3/6
या भीषण दुर्घटनेतील दोन जणांचे मृतदेह सापडले असून दोन्ही मृतदेह पुरुषांचे आहेत. मात्र त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
4/6
5/6
रायगडमध्ये सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल वाहून गेला. यात 2 एसटी बससह छोटी वाहनं बुडाली, 22 जण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे.