एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
दांडिया प्रशिक्षण केंद्रात नवनीत राणा यांचा डान्स
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/03144545/Navneet-Rana-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![हॉटेल महफिलच्या गार्डनमध्ये दांडिया प्रशिक्षण सुरु आहे. काल (02 ऑक्टोबर) याठिकाणी आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांनी हजेरी लावत दांडिया नृत्यही केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/03144550/Navneet-Rana-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हॉटेल महफिलच्या गार्डनमध्ये दांडिया प्रशिक्षण सुरु आहे. काल (02 ऑक्टोबर) याठिकाणी आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांनी हजेरी लावत दांडिया नृत्यही केलं.
2/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/03144545/Navneet-Rana-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/10
![अमरावतीमध्ये दुर्गा देवी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठीच शहरात दांडियाचं प्रशिक्षण सुरु आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/03144541/Navneet-Rana-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमरावतीमध्ये दुर्गा देवी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठीच शहरात दांडियाचं प्रशिक्षण सुरु आहे.
4/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/03144537/Navneet-Rana-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/03144533/Navneet-Rana-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6/10
![यावेळी नवनीत कौर राणा यांनी इतर महिलांसोबत विविध प्रकारच्या स्टेप केल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/03144528/Navneet-Rana-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी नवनीत कौर राणा यांनी इतर महिलांसोबत विविध प्रकारच्या स्टेप केल्या.
7/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/03144524/Navneet-Rana-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
8/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/03144520/Navneet-Rana-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
9/10
![नवनीत राणा यांच्या डान्समुळे उपस्थितही भारावले आणि महिलांचा उत्साह द्विगुणित झाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/03144515/Navneet-Rana-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवनीत राणा यांच्या डान्समुळे उपस्थितही भारावले आणि महिलांचा उत्साह द्विगुणित झाला.
10/10
![येत्या 10 ऑक्टोबरला घटस्थापना अर्थात दुर्गा देवीचं आगमन होणार आहे. या नऊ दिवसांत देशभरात उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण असतं, तर दुसरीकडे गरबा-दांडिया मोठ्या प्रमाणात खेळला जातो](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/03144511/Navneet-Rana-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येत्या 10 ऑक्टोबरला घटस्थापना अर्थात दुर्गा देवीचं आगमन होणार आहे. या नऊ दिवसांत देशभरात उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण असतं, तर दुसरीकडे गरबा-दांडिया मोठ्या प्रमाणात खेळला जातो
Published at : 03 Oct 2018 03:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)