एक्स्प्लोर
कोण आहेत नवनीत कौर?

1/9

अमरावतीत आमदार रवी राणा यांनी, 2011 साली रेकॉर्ड ब्रेक सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी स्वत: रवी राणा आणि नवनीत कौर हे विवाहबद्ध झाले होते. यावेळी तब्बल 3100 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला होता.
2/9

लोकसभा निवडणुकीत ज्यांच्या उमेदवारीमुळे अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, त्या नवनीत कौर राणा राष्ट्रवादीलाच रामराम करण्याच्या तयारीत आहेत.
3/9

नवनीत कौर या बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत. तसंच त्यांची दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणूनही ओळख आहे.
4/9

आता संजय खोडके हे काँग्रेसकडून अमरावती पदवीधर मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. त्यांना विद्यमान गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं आव्हान आहे.
5/9

अमरावतीमधले राष्ट्रवादीचे जुने नेते संजय खोडके यांनी अजित पवारांच्या विरोधात बंड पुकारलं होतं. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती.
6/9

लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर राणा यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिल्यानंतर, अमरावतीत राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि नेतेच नाराज होते.
7/9

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम चांगलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं नवनीत कौर राणा यांनी म्हटलं आहे.
8/9

कारण लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही कार्यक्रमात न दिसलेल्या नवनीत कौर, आता पदवीधर निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसोबत म्हणजेच भाजपसोबत आहेत.
9/9

Published at : 23 Jan 2017 11:49 AM (IST)
Tags :
Navneet Kaur Ranaअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
