नवज्योत सिंद्धूंनी भाजपच्या उमेदवाराचा 42 हजार 661 मतांनी पराभव केला.
7/7
पंजाबमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर काँग्रेसने विजयाची होळी साजरी केली. भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेले भारताचे माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू यांच्या घरीही विजयाची होळी साजरी करण्यात आली.