एक्स्प्लोर
नागपूर मेट्रोचा 5 किमीचा इंटर्नल ट्रायल रन यशस्वी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/24103928/nagpur-metro-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/4
![नागपूर मेट्रोचं पहिल्या टप्प्यात मिहान डेपो ते ऑटोमोटिव्ह चौक मार्गाचं काम वेगानं सुरु आहे. या मार्गाचं काम पूर्णत्वाकडे असून लवकरच नागपूर मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/24103932/nagpur-metro-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागपूर मेट्रोचं पहिल्या टप्प्यात मिहान डेपो ते ऑटोमोटिव्ह चौक मार्गाचं काम वेगानं सुरु आहे. या मार्गाचं काम पूर्णत्वाकडे असून लवकरच नागपूर मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
2/4
![खापरी परिसरातील मिहान डेपोजवळ सुमारे 5 किमीचा हा ट्रायल रन होता. हा इंटर्नल ट्रायल रन असल्यानं त्यात केवळ अधिकारी आणि कर्मचारीच उपस्थित होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/24103930/nagpur-metro-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खापरी परिसरातील मिहान डेपोजवळ सुमारे 5 किमीचा हा ट्रायल रन होता. हा इंटर्नल ट्रायल रन असल्यानं त्यात केवळ अधिकारी आणि कर्मचारीच उपस्थित होते.
3/4
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/24103928/nagpur-metro-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/4
![नागपूरमध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्याचाच ट्रायल रन काल शनिवारी घेण्यात आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/24103926/nagpur-metro-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागपूरमध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्याचाच ट्रायल रन काल शनिवारी घेण्यात आला.
Published at : 24 Sep 2017 10:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)