एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
औरंगाबादमध्ये मुलींच्या नेतृत्त्वात मुस्लिम समाजाचा विराट मूकमोर्चा
1/8

2/8

3/8

या मोर्चाचेही नेतृत्व मुलींनी केले. मुस्लिम समाजातील मुलींच्या हस्ते विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला.
4/8

अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शांततामय मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला.
5/8

औरंगाबाद शहरातील आमखास मैदानावर एकत्र जमून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
6/8

मुस्लिम समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि मुस्लिम समाजाच्या इतर मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या.
7/8

या मोर्चामध्ये औरंगाबाद शहरातील मुस्लिम बांधवासह जिल्हाभरातील मुस्लिम समाज सहभागी झाला होता.
8/8

मुस्लिम समाजाला 15 टक्के आरक्षणाबरोबर समाजाच्या इतर मागण्यांसाठी आज औरंगाबादमध्ये मुस्लिम समाजातील लोकांनी विराट मुकमोर्चा काढला.
Published at : 06 Jan 2017 06:44 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























