एक्स्प्लोर
मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच्या फोटोंचं मनसेकडून प्रदर्शन
1/8

2/8

3/8

4/8

या हजारो फोटोंपैकी काही फोटोंचं प्रदर्शन मनसेने मुंबई मराठी पत्रकार संघात भरवलं.
5/8

मनसेनं मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच प्रदर्शन भरवलं आहे.
6/8

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात 'वॉर्ड ऑफिसर चोर आहे' अशी मोहीम मनसेनं सुरु केली आहे.
7/8

घाटकोपर, कुर्ला, दादर, गोरेगाव, मालाड, ठाणे, कल्याण याठिकाणांहून अनधिकृत फेरीवाल्यांचे हजारो फोटो मुंबईकरांनी मनसेच्या संकेतस्थळावर आणि व्हॉटस्अॅपवर पाठवले.
8/8

या प्रदर्शनात असलेले फोटो नागरिकांनीच पाठवले आहेत.
Published at : 30 Jan 2019 05:44 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























