एक्स्प्लोर
PHOTO : मुंबईत कोणत्या रस्त्यांवर पाणी साचलं?
1/5

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) जवळपास संपूर्ण मार्गावर पाणी साचलं
2/5

हिंदमाताजवळ पाणी साचल्याने वाहतुकीचा बोजवारा
3/5

एल्फिन्स्टन रोड स्टेशनजवळ पाणी साचलं
4/5

खार-वांद्रे एसव्ही रोडवर पाणीच पाणी
5/5

अंधेरी-कुर्ला रोडच्या सुरुवातीला पाणी साचलं
Published at : 29 Aug 2017 01:18 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























