Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 31 Jul 2016 01:01 PM (IST)
1/10
ठाण्याच्या वृंदावन सोसायटीत शिरलेलं पाणी
2/10
ठाण्याच्या वृंदावन सोसायटीत शिरलेलं पाणी
3/10
ठाण्याच्या वृंदावन सोसायटीत शिरलेलं पाणी
4/10
ठाण्याच्या घोडबंदर रोडवरही पावसाचं प्रचंड पाणी साचलं आहे
5/10
ठाणे रेल्वे स्थानकातही पावसामुळे प्रचंड पाणी साचलं आहे. सकाळपासून कल्याण, ठाणे, मुलुंड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
6/10
7/10
मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरात गेल्या काही तासांपासून धुंवाधार पाऊस सुरु आहे.सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईच्या उपनगरांतील अनेक भागात पाणी साचलं आहे.