एक्स्प्लोर
Mumbai Rain | हिरानंदानी इस्टेटमध्ये पावसाचा कहर

1/8

2/8

3/8

पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. त्याचसोबत किनारपट्टी भागात हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
4/8

पाणी साचल्याने नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले होते.
5/8

पावसाचे पाणी जमा झाल्याने हिरानंदानी इस्टेटमध्ये अनेक गाड्या पाण्यात गेल्या होत्या.
6/8

हिरानंदानी जलमय झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
7/8

ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये पावसाने चांगलाच कहर केला.
8/8

हवामान विभागानं वर्तवलेल्या शक्यतेनुसार मुंबई, उपनगरांसह ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Published at : 03 Aug 2019 01:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
