शनिवारी भारतात परतल्यानंतर मानुषीचं जोरदार स्वागत झालं. माझ्या स्वागतासाठी आलेल्या प्रत्येकाचे आभार, तुमच्या पाठिंब्यासाठी मनापासून आभार मानते. माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी धन्यवाद, असं मानुषीने म्हटलं.
2/13
3/13
यानंतर ऐश्वर्या रायने 1994, डायना हेडनने 1997, युक्ता मुखीने 1999 आणि प्रियांका चोप्राने 2000 मध्ये विश्वसुंदरीचा किताब जिंकला होता.
4/13
5/13
6/13
मानुषीच्या यशाबद्धल आम्ही गणपती बाप्पाचे आभार मानले, अशी प्रतिक्रीया मानुषीच्या आईने दिली.
7/13
यावेळी तिच्यासोबत तिचे आई, वडील आणि भाऊ उपस्थित होते.
8/13
9/13
10/13
मानुषीने सिद्धिविनायकाच्या आरतीला उपस्थिती लावली.
11/13
12/13
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने आज पहाटे मुंबईतील सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं.
13/13
विश्वसुंदरीचा मान पटकावणारी मानुषी सहावी भारतीय महिला आहे. सर्वात आधी रीता फारिया यांनी 1966 मध्ये मिस वर्ल्डचा मुकुट घातला होता.