एक्स्प्लोर
मुंबईच्या गर्भात मेट्रो 3 चं भव्यदिव्य बांधकाम

1/8

2/8

3/8

कप परेड, नरिमन पॉईंट, चर्चगेट, सीएसएमटी, गिरगाव, वरळी, दादर, माहिम, कलिना विद्यापीठ, वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई विमानतळ, अंधेरी एमआयडीसी, आणि सीप्झ असा मुंबई मेट्रो 3 चा मार्ग आहे.
4/8

दरम्यान मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी लांबणीवर पडली आहे. डिसेंबर 2020 ऐवजी आता जून 2021 मध्ये मेट्रो 3 काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे साहजिक खर्चही वाढणार आहे. दरदिवशी सव्वाचार कोटी या हिशोबाने मेट्रो 3 च्या खर्चात तब्बल 765 कोटींनी वाढ होणार आहे.
5/8

या पॅकेज-4 अंतर्गत कृष्णा 1 आणि 2 या टीबीएम्सद्वारे दादर मेट्रो स्थानकापर्यंत 2.5 किमी भुयारीकरण केलं जाणार आहे.
6/8

"मेट्रो 3 च्या मार्गातील सिद्धिविनायक स्टेशन मागील 2 ते 3 महिन्यात आकार घेत आहे. उत्खनन, बेस स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब, इंटरमिडिएट स्लॅब, साईड वॉल्स, सगळं या फोटोंमध्ये दिसत आहे. अथक परिश्रम करणाऱ्या एमएमआरसीच्या पॅकेज-4 टीमला सलाम," असं अश्विनी भिडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
7/8

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मेट्रो 3 कामाचे काही फोटो नुकतेच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
8/8

मुंबईतील मेट्रो 3 प्रकल्पाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा मुंबई मेट्रो 3 प्रकल्प आहे.
Published at : 04 Mar 2019 12:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
