एक्स्प्लोर

मिलिंद नार्वेकर बनले 'मातोश्री'चे सेलिब्रिटी!

1/8
शिवसेनेत नार्वेकरांना याआधीच वेगळं वलय होतं. त्यात पक्षाचं अधिकृत सचिवपद दिल्यामुळे आता मंत्री, खासदार, आमदारांप्रमाणेच कार्यकर्त्यांचाही मिलिंद नार्वेकरांभोवती गराडा पडू लागला आहे.

2/8
त्या व्यक्तीचं नाव ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांचं नाव आहे मिलिंद नार्वेकर. होय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नाही तर पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता.

3/8
एकीकडे 'मातोश्री'वर आदित्य ठाकरे केक कापत होते, तर दुसरीकडे कार्यकर्ते मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत फोटोसेशन व्यस्त होते.

4/8
केवळ पुरुष कार्यकर्तेच नाही तर महिला कार्यकर्त्यांनीही मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.

5/8
परिणामी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आता 'मातोश्री'चे नवे सेलिब्रिटी झाल्याचं म्हटलं जात आहे.

6/8
त्यामुळे वाढदिवस आदित्य ठाकरेंचा जरी असला तरी फोटोंसाठी गर्दी मिलिंद नार्वेकरांकडेच झालेली पाहायला मिळाली.

7/8
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा 29वा वाढदिवस काल (13 जून) साजरा झाला. वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

8/8
आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवर मीडियाच्या उपस्थितीत केकही कापला. वाढदिवस आदित्य ठाकरे यांचा असला तरी फोटो काढण्यासाठी एका व्यक्तीकडे मोठी गर्दी उसळली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?

गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडSanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोपVijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले

जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी

युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?

Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
Embed widget