एक्स्प्लोर
मुंबईतील आतापर्यंतच्या मोठ्या इमारत दुर्घटना
मुंबईतील भेंडीबाजारमधील पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनीवाला बिल्डिंग ही पाच मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. तळमजला अधिक चार मजले अशी रचना असलेली ही इमारत गुरुवारी सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान कोसळली. मुंबईतील आतापर्यंतच्या मोठ्या इमारत दुर्घटना

[gallery ids="451157,451158,451162,451159,451160,451161,451156"]
आणखी वाचा























