एक्स्प्लोर
तब्बल 11 वर्षानंतर 'या' विक्रमाला धोनीची गवसणी!
1/5

या दौऱ्यात टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे.
2/5

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टी-20 विश्वचषक, वन डे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, भारतीय संघाला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवून दिलं. पण एक रेकॉर्ड अनेक दिवसांपासून धोनी मोडू शकलेला नव्हता. ते रेकॉर्ड आता धोनीने मोडलं आहे.
Published at : 14 Jun 2016 08:16 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
लातूर
व्यापार-उद्योग
विश्व
























