एक्स्प्लोर
Moto x Playच्या किंमतीत कपात, घसघशीत सूट

1/5

या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड लॉलिपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टम आहे. यामध्ये 3630 mAh बॅटरी क्षमता आहे. यामध्ये 21 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
2/5

मोटो x प्लेमध्ये 5.5 इंच फूल एचडी डिस्प्ले, ज्यामध्ये 1080x1920 पिक्सल रेझ्युलेशन तर 1.7 GHz प्रोसेसर आहे.
3/5

तर 32 जीबीचा डिव्हाइस 17,499 रुपयात मिळणार आहे. फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे.
4/5

मोटो X प्ले 16GB व्हर्जनची किंमत 17,499 रु. आहे. तर 32 जीबी डिव्हाइसची किंमत 18,999 रु. आहे. मात्र फिल्पकार्टवरील ऑफरमुळे 16 जीबी स्मार्टफोन 15,499 रुपयात मिळणार आहे.
5/5

मोटोरोलाचा मोटो X प्ले स्मार्टफोनवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. मात्र ही सूट अवघ्या काही वेळासाठी आहे. या ऑफरमध्ये मोटो X प्ले स्मार्टफोनवर 2000 रुपयापर्यंत डिस्काउंट मिळू शकतं. हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्टवरुन खरेदी करु शकता.
Published at : 15 Jun 2016 06:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
