मुख्यपृष्ठPhotosकोल्हापूर : नगरपालिकेच्या कार्यालयात भटकी कुत्री सोडून आंदोलन
कोल्हापूर : नगरपालिकेच्या कार्यालयात भटकी कुत्री सोडून आंदोलन
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 01 Jul 2017 09:46 PM (IST)
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7
लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. पाहा फोटो
7/7
कोल्हापूर : नगरपालिका भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करत नसल्याने मनसेने नगरपालिकेच्या कार्यालयातच भटकी कुत्री सोडून आंदोलन केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज नगरपालिकेच्या कार्यालयात भटकी कुत्री सोडून मनसेने अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला.