एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
... जेव्हा मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे स्वतः 'आर्म बँड' बांधतात.
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/09185809/03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![महामोर्चाला सुरुवात करण्याआधी राज ठाकरे यांनी मनसे नेते अनिल शिदोरेंनाही 'आर्म बँड' बांधला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/09184809/raj_anil-shidore.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महामोर्चाला सुरुवात करण्याआधी राज ठाकरे यांनी मनसे नेते अनिल शिदोरेंनाही 'आर्म बँड' बांधला.
2/6
![केवळ मुंबईतूनच नाहीतर राज्यभरातून मनसैनिक मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/09184653/04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केवळ मुंबईतूनच नाहीतर राज्यभरातून मनसैनिक मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत.
3/6
![महामोर्चासाठी राज ठाकरे यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांनाही 'आर्म बँड' बांधला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/09184648/03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महामोर्चासाठी राज ठाकरे यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांनाही 'आर्म बँड' बांधला.
4/6
![मोर्चाला सुरुवात होण्याआधी राज ठाकरे यांनी स्वतः मनसे पदाधिकाऱ्यांना 'आर्म बँड' बांधले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/09184642/02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोर्चाला सुरुवात होण्याआधी राज ठाकरे यांनी स्वतः मनसे पदाधिकाऱ्यांना 'आर्म बँड' बांधले.
5/6
![मनसेच्या महामोर्चाच्या तयारीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष दिलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/09184635/01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनसेच्या महामोर्चाच्या तयारीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष दिलं आहे.
6/6
![पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात मनसेचा मुंबईत मोर्चा होणार आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/08224945/mns-flag.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात मनसेचा मुंबईत मोर्चा होणार आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे.
Published at : 09 Feb 2020 01:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)