एक्स्प्लोर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे रेल्वेने अमरावतीत दाखल

1/3
राज ठाकरे पुढचे चार दिवस केवळ अमरावतीतच असतील. आज दिवसभर ते पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार आहेत. आज रात्री राज ठाकरे अमरावतीच्या प्रसिद्ध अंबा महोत्सवाला भेट देणार आहेत आणि सायंकाळी 7.30 वाजता त्यांची प्रकट मुलाखत होणार आहे.  दरम्यान, 18, 19 आणि 20 असे तीन दिवस राज ठाकरे मेळघाटात जाणार आहेत. मेळघाटच्या सफारीत ते सेमाडोह आणि इतर महत्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहेत.

2/3
आज सकाळी राज ठाकरे अंबा एक्स्प्रेसने अमरावतीत दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी  त्यांचं रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत केलं.

3/3
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दहा दिवस पश्चिम विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा पश्चिम विदर्भ दौरा पुढचे दहा दिवस राजकीय वातावरण ढवळून काढणारा असेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी :  मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, कारण...

'वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध, पण सुजय विरोधात पूर्व नियोजित कट'; शालिनी विखे पाटलांचा गंभीर आरोप

Shirol Vidhan Sabha : कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने आणखी एक मतदारसंघ खेचला! शिरोळमधून गणपतराव पाटलांना उमेदवारी जाहीर
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने आणखी एक मतदारसंघ खेचला! शिरोळमधून गणपतराव पाटलांना उमेदवारी जाहीर
...तर कोणती महिला राजकारणात येईल? नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?, जयश्री थोरांतचा संताप
...तर कोणती महिला राजकारणात येईल? नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?, जयश्री थोरांतचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sujay Vikhe Patil : मला घटना घडण्याच्या आधी फोन आला अन् .... ;सुजय विखेंचा खळबळजनक आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 26 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सJayashree Thorat : असं मी काय केलं की एवढं वाईट माझ्याविषयी बोलावं - थोरात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी :  मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, कारण...
मोठी बातमी : मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, कारण...
'वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध, पण सुजय विरोधात पूर्व नियोजित कट'; शालिनी विखे पाटलांचा गंभीर आरोप
'वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध, पण सुजय विरोधात पूर्व नियोजित कट'; शालिनी विखे पाटलांचा गंभीर आरोप
Shirol Vidhan Sabha : कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने आणखी एक मतदारसंघ खेचला! शिरोळमधून गणपतराव पाटलांना उमेदवारी जाहीर
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने आणखी एक मतदारसंघ खेचला! शिरोळमधून गणपतराव पाटलांना उमेदवारी जाहीर
...तर कोणती महिला राजकारणात येईल? नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?, जयश्री थोरांतचा संताप
...तर कोणती महिला राजकारणात येईल? नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?, जयश्री थोरांतचा संताप
Congress 2nd Candidate List : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; आतापर्यंत महाविकास आघाडीकडून 196 जागांवर उमेदवार जाहीर
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; आतापर्यंत महाविकास आघाडीकडून 196 जागांवर उमेदवार जाहीर
Meghna Bordikar Property : पाच वर्षात संपत्तीत तीन पटीनं वाढ, डोक्यावर 7 कोटींचे कर्ज, मेघना बोर्डीकरांची संपत्ती किती?
पाच वर्षात संपत्तीत तीन पटीनं वाढ, डोक्यावर 7 कोटींचे कर्ज, मेघना बोर्डीकरांची संपत्ती किती?
Sujay Vikhe: 'महायुतीचा 'त्या' वक्तव्याशी संबंध नाही, योग्य कारवाई...'; वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया
'महायुतीचा 'त्या' वक्तव्याशी संबंध नाही, योग्य कारवाई...'; वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया
आधार कार्डाला 'जन्म तारखेचा' पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मग कोणतं कागदपत्र ठरणार योग्य?

Embed widget