एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : यंदाची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे खास फोटो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/21211651/manishi-chhillar-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![भारताने सहा वेळा हा किताब मिळवत व्हेनेझुएलाच्या विक्रमाची (1955,1981,1984,1991,1995,2011) बरोबरी केली. व्हेनेझुएलानेही सहा वेळा हा मान मिळवला आहे.(सर्व फोटो - इंस्टाग्राम)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/21211655/manishi-chhillar-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताने सहा वेळा हा किताब मिळवत व्हेनेझुएलाच्या विक्रमाची (1955,1981,1984,1991,1995,2011) बरोबरी केली. व्हेनेझुएलानेही सहा वेळा हा मान मिळवला आहे.(सर्व फोटो - इंस्टाग्राम)
2/10
![भारताने आतापर्यंत सहा वेळा हा किताब पटकावला आहे. त्यामुळे सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/21211653/manishi-chhillar-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताने आतापर्यंत सहा वेळा हा किताब पटकावला आहे. त्यामुळे सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.
3/10
![तेव्हापासून आतापर्यंत रेइता फरिया (1966), ऐश्वर्या राय (1994), डायना हेडन (1997), युक्ता मुखी (1999), प्रियंका चोप्रा (2000) आणि 2017 साली मिस वर्ल्ड होण्याचा मान मानुषीला मिळाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/21211651/manishi-chhillar-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेव्हापासून आतापर्यंत रेइता फरिया (1966), ऐश्वर्या राय (1994), डायना हेडन (1997), युक्ता मुखी (1999), प्रियंका चोप्रा (2000) आणि 2017 साली मिस वर्ल्ड होण्याचा मान मानुषीला मिळाला.
4/10
![यापूर्वी 2000 साली बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने या किताबावर नाव कोरलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/21211649/manishi-chhillar-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापूर्वी 2000 साली बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने या किताबावर नाव कोरलं होतं.
5/10
![प्रियंका चोप्रानंतर तब्बल 17 वर्षांनी एखाद्या भारतीय सुंदरीने या किताबावर आपलं नाव कोरलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/21211647/manishi-chhillar-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियंका चोप्रानंतर तब्बल 17 वर्षांनी एखाद्या भारतीय सुंदरीने या किताबावर आपलं नाव कोरलं आहे.
6/10
![दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इंग्लंडच्या स्टेफिनी हिलला मिळालं. तर मेक्सिकोची अँड्रिया मीझा दुसरी रनर अप ठरली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/21211646/manishi-chhillar-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इंग्लंडच्या स्टेफिनी हिलला मिळालं. तर मेक्सिकोची अँड्रिया मीझा दुसरी रनर अप ठरली.
7/10
![मिस वर्ल्ड 2017 स्पर्धेमध्ये एकूण 118 प्रतिस्पर्धींनी सहभाग घेतला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/21211644/manishi-chhillar-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिस वर्ल्ड 2017 स्पर्धेमध्ये एकूण 118 प्रतिस्पर्धींनी सहभाग घेतला होता.
8/10
![चीनमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जिथे मानुषीने इतिहास रचला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/21211642/manishi-chhillar-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चीनमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जिथे मानुषीने इतिहास रचला.
9/10
![20 वर्षीय मानुषी ही राजधानी दिल्लीत राहते. ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/21211640/manishi-chhillar-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
20 वर्षीय मानुषी ही राजधानी दिल्लीत राहते. ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
10/10
![भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास रचला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/21211638/manishi-chhillar-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास रचला.
Published at : 21 Nov 2017 09:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion