एक्स्प्लोर
प्रियांकाच्या केसांची तुलना विरप्पनच्या मिशीसोबत, मीम्सचा पाऊस
1/12

अनेक नेटकऱ्यांनी प्रियांकाच्या केस आणि लूकची तुलना वीरप्पनच्या मिशीसोबत केली आहे. प्रियांकाच्या लूकवर अनेक मीम्स सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होत आहेत.
2/12

प्रियांका चोप्रान डियोर या लक्झरी ब्रॅण्डचा सिल्व्हर न्यूड गाऊन परिधान केला होता. प्रियांकाचा ड्रेस तर चाहत्यांना आवडला, पण तिचे विचित्र केस आणि मेकअप चाहत्यांना फारसं आवडलेला नाही.
3/12

न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित मेट गाला 2019 कलकारांच्या ग्लॅमरस, बोल्ड, निराळ्या आणि विचित्र लूकमुळे चर्चेत राहिला.
4/12

या सोहळ्यात दीपिका पादूकोण आणि प्रियांका चोप्राने हजेरी लावली. पण मेट गालामधील प्रियांका चोप्राच्या लूकचे फोटो समोर येताच, सोशल मीडियावर वेगाने प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.
5/12

6/12

7/12

8/12

9/12

10/12

11/12

12/12

Published at : 07 May 2019 02:55 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























