एक्स्प्लोर
12 हजार फूटावर शौर्याचा इतिहास, तीन दहशतवाद्यांना केलं ठार!
1/5

दहशतवाद्यांकडे एके 47 - रायफल्स, रॉकेट लाँचर, नाइटव्हिजन डिव्हाइस, दुर्बिण, या गोष्टी हस्तगत करण्यात आल्या. 36 वर्षीय हंगपंग यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं आहेत. मुलगी 11 वर्षाची आहे तर मुलगा 07 वर्षाचा आहे.
2/5

पण एक दहशतवादी एका मोठ्या दगडाच्या मागे लपला होता. त्यानेच हंगपंग यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, त्यांच्यात झालेल्या चकमकीत हंगपंग यांना गोळी लागली. हंगपंग यांना घटनस्थळावरुन मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
Published at : 28 May 2016 04:10 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























