एक्स्प्लोर
मुंबईतील रस्त्यांवर भगवं वादळ, मराठा समाजाची भव्य बाईक रॅली
1/7

2/7

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने ठाण्याच्या मराठा मोर्चात सहभाग घेतला होता. त्यानंतर मुंबईतील मोर्चात सहभागी होऊन शेलारांनी भाजपची छाप उमटवण्याचा प्रयत्न केला.
3/7

मोठ्या संख्येने मराठा तरुण, तरुणी आणि महिला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या.
4/7

या रॅलीत मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलारही सहभागी झाले होते.
5/7

मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत ही रॅली काढण्यात आली.
6/7

या रॅली दरम्यान शिस्तबद्ध पद्धतीचं अनोखं चित्र पुन्हा पाहायला मिळालं. पण दुसरीकडे लालबाग, परळ या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
7/7

मुंबई : मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आयोजन समितीच्या वतीने मुंबईत जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. यामुळे संपूर्ण मुंबई आज भगवीमय झाली होती.
Published at : 06 Nov 2016 01:22 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
कोल्हापूर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement






















