एक्स्प्लोर
मराठा समाजाच्या मागण्या काय आणि सरकारकडून मिळालं काय?
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/09203219/WEB_011.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/09203247/WEB_10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/09203244/WEB_09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/10
![कोपर्डीतल्या नराधमांना फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि अॅट्रोसिटी कायद्यामध्ये आवश्यक बदल करा, यासह अन्य मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/09203242/WEB_08.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोपर्डीतल्या नराधमांना फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि अॅट्रोसिटी कायद्यामध्ये आवश्यक बदल करा, यासह अन्य मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
4/10
![मराठा क्रांती मोर्चांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/09203237/WEB_071.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठा क्रांती मोर्चांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं.
5/10
![आझाद मैदानात पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/09203235/WEB_061.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आझाद मैदानात पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडला.
6/10
![आज सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला मोर्चा दोन तासात शिस्तबद्धपणे आझाद मैदानात दाखल झाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/09203230/WEB_051.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला मोर्चा दोन तासात शिस्तबद्धपणे आझाद मैदानात दाखल झाला.
7/10
![सरकारने मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या, तर काही मागण्यांवर कुठलंच उत्तर दिलेलं नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/09203228/WEB_041.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सरकारने मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या, तर काही मागण्यांवर कुठलंच उत्तर दिलेलं नाही.
8/10
![भायखळा ते आझाद मैदानादरम्यान लाखोंच्या मराठा समाजानं केलेल्या मूक मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरण, आरक्षण, शिक्षण आणि इतर मागण्यांवर महत्वाच्या घोषणा केल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/09203225/WEB_031.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भायखळा ते आझाद मैदानादरम्यान लाखोंच्या मराठा समाजानं केलेल्या मूक मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरण, आरक्षण, शिक्षण आणि इतर मागण्यांवर महत्वाच्या घोषणा केल्या.
9/10
![देशाची आर्थिक राजधानी मराठा मोर्चामुळे भगवी झाली आणि त्याचा परिणामही अवघ्या काही तासात दिसून आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/09203222/WEB_021.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशाची आर्थिक राजधानी मराठा मोर्चामुळे भगवी झाली आणि त्याचा परिणामही अवघ्या काही तासात दिसून आला.
10/10
![एक मराठा, लाख मराठा म्हणत राज्यभरातून आलेल्या मराठा समाजानं मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/09203219/WEB_011.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एक मराठा, लाख मराठा म्हणत राज्यभरातून आलेल्या मराठा समाजानं मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला.
Published at : 09 Aug 2017 08:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)