Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 07 Nov 2016 05:37 PM (IST)
1/10
2/10
(सर्व फोटो सौजन्य : विशाल पाटील, अडगाव, मध्यप्रदेश)
3/10
बऱ्हाणपूर हे ऐतिहासिक शहर आहे. बऱ्हाणपूरचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. याच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरात मराठा समाज एकवटलेला आज पाहायला मिळाला. (सर्व फोटो सौजन्य : विशाल पाटील, अडगाव, मध्यप्रदेश)
4/10
मराठा क्रांती मोर्चाचं वादळ आता महाराष्ट्राबाहेरही पोहोचलं आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तालुक्यात मराठा समाज एकत्र आला. (सर्व फोटो सौजन्य : विशाल पाटील, अडगाव, मध्यप्रदेश)