एक्स्प्लोर
प्रियंकासोबतची चिमुकली कोण? फोटो व्हायरल
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/23115957/Priyanka-chopra-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![माझा लहान अवतार, अशा कॅप्शनसह प्रियंकाने हा फोटो शेअर केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/23120008/Priyanka-chopra.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माझा लहान अवतार, अशा कॅप्शनसह प्रियंकाने हा फोटो शेअर केला आहे.
2/8
![प्रियंका येत्या काळात हॉलिवूड मालिका क्वांटिकोच्या दुसऱ्या सीझनमध्ये काम करत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/23120004/Priyanka-chopra-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियंका येत्या काळात हॉलिवूड मालिका क्वांटिकोच्या दुसऱ्या सीझनमध्ये काम करत आहे.
3/8
![या फोटोवर प्रियंका काही स्पष्टीकरण देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/23120003/Priyanka-chopra-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोवर प्रियंका काही स्पष्टीकरण देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
4/8
![या फोटोवर अनेक कॉमेंट्स करण्यात आल्या आहेत. मात्र या फोटोवरुन कसलेही तर्क वितर्क लावणं चूकींच असल्याचं काही कॉमेंट्सवरुन दिसत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/23120001/Priyanka-chopra-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोवर अनेक कॉमेंट्स करण्यात आल्या आहेत. मात्र या फोटोवरुन कसलेही तर्क वितर्क लावणं चूकींच असल्याचं काही कॉमेंट्सवरुन दिसत आहे.
5/8
![मिस मालिनी या वेबसाईटने ही प्रियंकाची चुलत बहीण असल्याचं म्हटलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/23115959/Priyanka-chopra-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिस मालिनी या वेबसाईटने ही प्रियंकाची चुलत बहीण असल्याचं म्हटलं आहे.
6/8
![अभिनेत्री प्रियंका चोप्राने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/23115957/Priyanka-chopra-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री प्रियंका चोप्राने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.
7/8
![प्रियंका नुकतीच एका मॅक्झीनच्या पेजवर झळकली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/23115953/Priyanka-chopra-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियंका नुकतीच एका मॅक्झीनच्या पेजवर झळकली होती.
8/8
![मात्र ही चिमुकली कोण, यावरुन सध्या वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/23115950/Priyanka-chopra-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र ही चिमुकली कोण, यावरुन सध्या वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.
Published at : 23 Jul 2016 12:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)