2015 मध्ये अभिनेत्री विद्या बालनने देखील डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस दिसून आली होती.
2/12
2015 मध्ये श्रद्धा कपूरने डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी हॉट फोटोशूट केले आहे.
3/12
रिया सेनने देखील रतनानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केली आहे.
4/12
भिनेत्री परिणीति चोपडा 2014 साली बोल्ड रूपात दिसून आली होती.
5/12
मागील वर्षी अभिनेत्री कृति सेननने देखील टॉपलेस फोटाशूट केले होते.
6/12
डब्बू रतनानीच्या कॅलेंडरमध्ये कियारा आडवानीही बोल्ड रूपात दिसून आली.
7/12
2017 च्या कॅलेंडरमध्ये दिशा पाटनीने देखील बोल्ड अंदाजात फोटोशूट केले होते.
8/12
आलिया गेल्या वर्षी देखील पुन्हा अशाच अंदाजात दिसून आली.
9/12
2017 च्या कॅलेंडर फोटोशूटमध्ये आलिया भट्ट अशा बोल्ड रूपात दिसून आली होती.,
10/12
सनी लिओनी डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी 2017 मध्येही टॉपलेस झाली होती.
11/12
यावर्षी पुन्हा एकदा सनी लिओनी डब्बू रतनानीच्या कॅलेंडरमध्ये खूपच हॉट अंदाजात दिसत आहे.
12/12
सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या सेलिब्रेटी कॅलेंडरला 20 वर्ष पूर्ण झाले आहेत. डब्बू रतनानीच्या या 20 व्या कॅलेंडरमध्ये अनेक मोठे कलाकार सहभागी झालेत. यामध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या रॉय बच्चन, टायगर श्रॉफ, जॅकलिन फर्नांडिस यांचा प्रामुख्याने समावेश आहे. डब्बू रतनानीच्या कॅलेंडरमध्ये प्रत्येक वर्षी बॉलिवूडच्या अभिनेत्रींची बोल्ड छायाचित्रं असतात. यामध्ये अनेक वेळा अभिनेत्रींनीं टॉपलेस होऊन देखील फोटो दिले आहेत. सनी लिओनी, आलिया, विद्या बालनपासून ते दिशा पाटनीपर्यंत 'या' अभिनेत्री डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस झाल्या आहेत.