मुख्यपृष्ठPhotosफिल्मफेअर अवॉर्डमध्ये मिस वर्ल्ड मानुषीचा ग्लॅमरस अंदाज
फिल्मफेअर अवॉर्डमध्ये मिस वर्ल्ड मानुषीचा ग्लॅमरस अंदाज
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 22 Jan 2018 01:12 PM (IST)
1/8
डिझायनर Crimson Sonaakshi Raaj ने हा गाऊन डिझाईन केला होता. यासोबत डायमंड इयररिंग आणि डायमंडची रिंग तिचं सौंदर्य आणखी वाढवत होती. मानुषीच्या हातात ग्लिटरी सिल्व्हर क्लच होतं.
2/8
3/8
या सोहळ्यादरम्यान रणवीर सिंहने मानुषीसोबत एक सेल्फीही घेतला.
4/8
5/8
मिस्टर वर्ल्ड रोहित खंडेलवाल आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर यांनी फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर
6/8
मानुषीने स्टेजवर सुपरस्टार शाहरुख खान आणि रणवीर सिंह यांच्यासोबत मजा मस्तीही केली.
7/8
मानुषीच्या बॉलिवूड पदार्पणाची जोरदार चर्चा होती. करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द इयर 2' मध्ये ती दिसेल असं म्हटलं जात होतं. पण स्वत: करण जोहरने हे वृत्त फेटाळलं.
8/8
मुंबईत मागील शनिवारी फिल्मफेअर अवॉर्डचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये आलिया भट, काजोल, शाहरुख खान, रणवीर सिंह यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनेही या पुरस्कार सोहळ्याला हजेरील लावली. मानुषीने परिधान केलेल्या रेड गाऊनने सगळ्यांचं लक्ष आकर्षित केलं.