एक्स्प्लोर
सोहेल खानच्या पत्नीच्या बर्थडे पार्टीला मलायकाची खास उपस्थिती
1/12

यूलिया वंतूर
2/12

अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा हिच्या वाढदिवसानिमित्त काल मुंबईत एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत सलमान, यूलिया आणि मलायका अरोरा हिच्यासह संपूर्ण खान कुटुंब सहभागी झाला होता.
Published at : 10 Mar 2017 03:27 PM (IST)
View More























