जिममध्ये वर्क आऊट केल्यानंतर अभिनेत्री मलायका धमाल जराशा मस्तीच्या मूडमध्ये दिसून आले. त्याचेच काही फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.